शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आले. त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी व्हीआयपी प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेवर ताशेरे ओढले. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोठी चूक मानली जात असतानाच, आता स्वतः छगन भुजबळ यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले असून, नेमकी काय परिस्थिती उद्भवली होती, याचा खुलासा केला आहे.

गावातील कार्यक्रमासाठी प्रशासनाने सर्व नियमांचे पालन करून स्वतंत्र हेलिपॅड सज्ज ठेवले. मात्र, हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळी पायलटचा मोठा गैरसमज झाला. कार पार्किंगसाठी ठेवलेली मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचे समजून पायलटने तिथेच लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर खाली येत असताना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या लोकांची आणि सुरक्षा रक्षकांची मोठी पळापळ झाली, अशी माहिती समोर आली. या सर्व प्रकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "हा अपघात वगैरे काही नाही. हॅलिकॉप्टरचे लँडिंग करताना पायलटला हेलिपॅड सापडले नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरावे लागले. सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आली. काळजी करण्याचे काहीही कारण नाही", असे ते म्हणाले.

दरम्यान, पायलटच्या या हलगर्जीपणाबद्दल आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यात आले, तिथे काही वाहने आधीच उभी होती. हेलिकॉप्टरच्या पंख्यांचा वेग आणि वाऱ्यामुळे आजूबाजूला धुळीचे लोट उसळले. मात्र, सुदैवाने: या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhujbal explains why helicopter landed in parking, not helipad.

Web Summary : Chhagan Bhujbal's helicopter mistakenly landed in a parking lot due to pilot error. Bhujbal clarified that the pilot couldn't locate the helipad. Fortunately, no one was injured, and an investigation is expected.
टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण