शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच सर्व केमिस्टमध्ये जेनेरिक बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:34 IST

गेल्या वर्षभरापासून जेनेरिक औषधांची सक्ती करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो आहे. त्यात आता नव्याने आणखी निर्णय समोर आला आहे.

मुंबई - गेल्या वर्षभरापासून जेनेरिक औषधांची सक्ती करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो आहे. त्यात आता नव्याने आणखी निर्णय समोर आला आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार आता सरसकट सर्वच केमिस्ट्ना जेनेरिक औषधे विकण्याचे बंधनकारक केले आहे. या परिपत्रकानुसार, ग्राहकांच्याही निदर्शनास येईल, अशा पद्धतीने सर्व केमिस्ट्सने दर्शनी भागात जेनेरिक औषधे ठेवण्याची वेगळी व्यवस्था करण्याचे सुचविले आहे.जेनेरिक औषधांचा प्रसार करण्यासाठी देशभरातील विविध भागांत जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली. रुग्णांना स्वस्तात गुणकारी औषध उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने केंद्र सरकारने जेनेरीक औषधांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या औषध नियंत्रक डॉ.एस.ईश्वरा रेड्डी यांनी सांगितले की, देशभरातील सर्वच औषध दुकानांच्या माध्यमातूनही आता जेनेरीक औषधे उपलब्ध व्हावीत, या हेतूने औषध दुकानांनाही जेनेरिकची सक्ती केली आहे. त्यानुसार, १२ जुन रोजी यासंंबंधीचे एक पत्रच जारी केले असून, त्याद्वारे औषध दुकानदारांना जेनेरिक औषधांसाठी स्वतंत्र जागा वा स्वतंत्र रॅकची सोय दुकानात करण्याचे आदेश दिले आहेत.आम्हाला द्या अधिकारकेमिस्ट्सना जेनेरिक औषधे बंधनकारक करणे हा निर्णय स्वागतार्ह आहे, पंरतु डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे गरजेचे आहे.- कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशन

टॅग्स :medicinesऔषधंnewsबातम्या