शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला संशयित रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:19 IST

चांदवड : ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची तालुकास्तरावरच प्राथमिक तपासणी व नोंदणी होऊन सौम्य व मध्यम स्वरूपाचे लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटर येथे उपचार होणार असून, तीव्र लक्षणे आढळल्यासच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

चांदवड : ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची तालुकास्तरावरचप्राथमिक तपासणी व नोंदणी होऊन सौम्य व मध्यम स्वरूपाचे लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटर येथे उपचार होणार असून, तीव्र लक्षणे आढळल्यासच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.येथील कोविड केअर सेंटरला चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना संशयित रुग्णांची भेट घेतली तसेच तालुक्यातील देवरगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाइकांशी वैद्यकीय तपासणीसंदर्भात माहिती घेतली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांच्यासोबत कोरोना सेंटर तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत माहिती घेतली.चांदवड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आमदार डॉ. आहेर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी पंकज ठाकरे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, प्रशांत ठाकरे, शरद ढोमसे, प्राचार्य डॉ. अजय दहाड, डॉ. राजपूत, डॉ.जांगडा, डॉ. चिरलेले, डॉ. यादव, दादाभाऊ अहिरे, नवनाथ गांगुर्डेे, शिवाजी ठाकरे, गोटू वाघ, विप्लव कासलीवाल, काशीफ खान, किशीर कोकणे आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.-------------------------------रास्त भाव दुकानदारांना मुभा देण्याची मागणीप्रधानमंत्री गरीब योजना व अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थींच्या शिधापत्रिकाधारकाचा पास मशीनवर अंगठा न घेता त्याचा आरसी नंबर घेण्याची रास्त भाव दुकानदारांना मुभा देण्यात यावी, अशी मागणी स्वस्त दुकानदार संघटनेने आमदार डॉ. आहेर यांच्या कडे केली व मोफत धान्यसंदर्भात दुकानदारांसमवेत आमदार डॉ.आहेर यांनी चर्चा केली.

टॅग्स :Nashikनाशिक