शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एशियाटीक लायब्ररीच्‍या दुरूस्‍तीचे काम करणा-या कंत्राटदारांची चौकशी करणार, चंद्रकात पाटील यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:57 IST

ऐतिहासिक एशियाटीक लायब्ररीच्‍या छताचे दुस्‍तीचे काम पाच वर्षांपुर्वी करण्‍यात आले त्‍यानंतरही यावर्षी पुन्‍हा पावसाचे पाण्याची गळती झाली त्‍यामुळे हे काम करणा-या कंत्राटदारांची व संबधित अधिका-यांची चौकशी करण्‍यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानसभेत केली.

नागपूर : ऐतिहासिक एशियाटीक लायब्ररीच्‍या छताचे दुस्‍तीचे काम पाच वर्षांपुर्वी करण्‍यात आले त्‍यानंतरही यावर्षी पुन्‍हा पावसाचे पाण्याची गळती झाली त्‍यामुळे हे काम करणा-या कंत्राटदारांची व संबधित अधिका-यांची चौकशी करण्‍यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानसभेत केली. मुंबईतील एशियाटीक लायब्ररीमध्‍ये यावषीच्‍या पावसाळयात गळती होऊन पाणी घुसले व पुस्‍तकांचे नुकसान झाले. या लायब्ररीमध्‍ये अनेक दुर्मिळ व अनेक मौलिक ग्रंथ या लायब्ररीमध्‍ये आहेत. असे असतानाही या वास्‍तुच्‍या कामाकडे वेळीच लक्ष देण्‍यात आले नाही व त्‍यामध्‍ये हलगर्जीपणा झाल्‍याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार अतुल भातकळकर यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्‍याला उत्‍तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले की, या वास्‍तुच्‍या दुरूस्‍तीचे काम पाच वर्षापुर्वी करण्‍यात आले होते. त्‍यानंर पुन्‍हा यावर्षी पाण्‍याची गळती झाली त्‍यामुळे पुन्‍हा काम तातडीने करण्‍यात येईल तसचे पाय-यांच्‍या दुरूस्‍तीचे कामही सुरू असून ते लवकर पुर्ण करण्‍यात येईल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले की, एशियाटीक लायब्ररीची वास्‍तू इंग्रज काळात बांधण्‍यात आली असून या वास्‍तूची पहिल्‍या पायरीच्‍या उंची एवढी शहरातील बांधकामांची उंची राहिल्‍यास शहरातील घरांना पुराचा फटका बसणार नाही अशा प्रकारची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे या वास्‍तुचे ऐतिहासिक महत्व तर आहेच शिवाय अत्‍यंत दुर्मिळ ग्रंथसंपदाही आहे. असे असतना या वास्‍तुची काळजी संबधित अधिका-यांनी घेतली नाही. पुराचे पाणी घुसत नाही म्‍हणून वरून पाण्‍याची गळती करण्‍यात आली की काय, असा संतप्‍त उपरोधीक सवालही त्‍यांनी करीत पाच वर्षांपुर्वी केल्‍या कामाची चौकशी करण्‍याची मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. दरम्‍यान, दोन्‍ही कडील सदस्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्‍यामुळे पाच वर्षापुर्वी काम करणा-या कंत्राटदार व संबंधित अधिकार-यांची चौकशी करण्‍यात येईल, असे मंत्र्यांची सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील