शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

चंद्रकांत गुडेवार यांची सीबीआय चौकशी करा; परिवहन समितीच्या बैठकीत ठराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:26 PM

सोलापूर परिवहन विभागाला श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांचे नाव देण्याचा झाला निर्णय

ठळक मुद्दे- सोलापूर महापालिका परिवहन समितीची बैठक- चेसीक्रॅक बस प्रकरणी परिवहन सभेत चर्चा- परिवहन समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

सोलापूर : महापालिका परिवहन विभागाला अशोक लेलँड कंपनीकडून मिळालेल्या चेसीक्रॅक बस प्रकरणी नेमलेल्या लवादाने महापालिकेविरुध्द निर्णय दिला आहे. या प्रकरणाला  महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह दोन अधिकारी जबाबदार आहेत. त्यांची सीबीआय चौकशी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा ठराव बुधवारी परिवहन समितीच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सभापती गणेश जाधव यांनी दिली. 

जाधव म्हणाले, मनपा परिवहन विभागाला चार वर्षापूर्वी जेएनएनएनयुआरएम योजनेतून १०० बसेस मिळाल्या होत्या. यातील अनेक बसच्या चेसीक्रॅक होत्या. महापालिकेने याप्रकरणी केंद्र सरकारकडे धाव घेतली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निदेर्शानुसार याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमण्यात आला होता.

या लवादाने मनपाच्या विरोधात निकाल दिला. महापालिकेला ४९ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार जबाबदार आहेत. त्यानंतर लवादासमोर बाजू मांडण्यात अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, तत्कालीन परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे, कर्मशाळा अधीक्षक गिरीश अंटद यांनी हलगर्जीपणा केला. त्यामुळे लवादाचा निर्णय विरोधात गेला. या प्रकरणात गुडेवार, मायकलवार यांच्यासह दोन अधिकाºयांची सीबीआय चौकशी केल्यास सत्यसमोर येईल, असा ठराव परिवहन समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका