शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : अल्पवयीन मुलीशी लग्न केलेल्या 53 वर्षांच्या वकिलाला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:33 IST

पत्नीचे निधन झाल्यानंतर ५३ वर्षांच्या वकिलाची नजर सांगलीतल्या अल्पवयीन मुलीवर पडली. तिच्या गरिबीचा फायदा घेत या १४ वर्षांच्या मुलीसोबत त्याने लग्नाचा घाट

मुंबई : पत्नीचे निधन झाल्यानंतर ५३ वर्षांच्या वकिलाची नजर सांगलीतल्या अल्पवयीन मुलीवर पडली. तिच्या गरिबीचा फायदा घेत या १४ वर्षांच्या मुलीसोबत त्याने लग्नाचा घाट घातल्याचा प्रकार गुरुवारी मुंबईत उघडकीस आला. तिच्याशी तीन वर्षे संसार थाटल्यानंतर तिला घेऊन तो मुंबईत आला. तो बाहेर गेल्यानंतर मुलीनेच पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी लैंगिक अत्याचार, बालविवाह, पॉक्सो अंतर्गत ५३ वर्षांच्या वकिलाला बेड्या ठोकल्या आहेत.सांगलीच्या एका खेड्यात नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. आई-वडील दोघेही वृद्ध असल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. तीन वर्षांपूर्वी वकिलाच्या संपर्कात ती आली. तेव्हा तो ५० वर्षांचा होता. उच्च न्यायालयात वकिली करतो. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याचे त्याने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. त्याने नेहाला मागणी घातली. मात्र नेहाला हा विवाह मान्य नव्हता. तिच्या आई-वडिलांनी मात्र त्याला होकार दिला.जून महिन्यात ते मुंबईत काळाचौकी परिसरात राहू लागले. गुरुवारी तो घराबाहेर पडल्यानंतर मुलीने थेट काळाचौकी पोलीस ठाणे गाठून आपल्या अत्याचाराला वाचा फोडली. या गुन्ह्यांत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक