शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय जलआयोगाची ‘मेडिगट्टा’ला मान्यता; महाराष्ट्र-तेलंगणचा संयुक्त सिंचन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:32 IST

महाराष्ट्र-तेलंगणच्या संयुक्त अशा मेडिगट्टा (कालेस्वरम) सिंचन प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास (डीपीआर) आज केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली.

मुंबई : महाराष्ट्र-तेलंगणच्या संयुक्त अशा मेडिगट्टा (कालेस्वरम) सिंचन प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास (डीपीआर) आज केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली.या आंतरराज्यीय प्रकल्पाच्या करारावर २६ आॅगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी स्वाक्षºया केल्या होत्या.या प्रकल्पाला जलऔष्णिक मंजुरी चार दिवसांपूर्वीच मिळाली होती. तसेच पर्यावरण मंत्रालयाने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास गेल्याच आठवड्यात तत्त्वत: मान्यता दिली होती. गोदावरी नदीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांतील ३० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. प्रकल्पाचा खर्च तेलंगण सरकार करणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र