शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Ulhasnagar: रुग्णाच्या जीवाशी खेळ, उल्हासनगर माणेरेगावातील दोन बोगस डॉक्टरावर गुन्हा

By सदानंद नाईक | Updated: May 20, 2025 18:53 IST

Ulhasnagar Fake Docter News: याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला.

सदानंद नाईक, उल्हासनगर: माणेरे गावात साई क्लिनिक चालविणारे डॉ श्रीकृष्ण कुमावत व डॉ देवेंद्र पुजारी यांच्याकडे महाराष्ट्र शासन वैधकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्याकडील वैधकीय व्यवसाय करण्याचा अधिकारी नसताना क्लिनिक चालवीत असल्याचा ठपका ठेवून तक्रार दाखल केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर शेजारील माणरेगाव येथे साई क्लिनिक डॉ श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी चालवीत होते. उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम उघडली होती. त्यावेळी वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी साई क्लिनिक मधील बोगस डॉक्टरावर कारवाईचे आदेश दिले. मात्र माणेरे गाव हद्द कल्याण-डोंबिवली महापालिका मध्ये येत असल्याने, क्लिनिकसह डॉक्टरावर कारवाई करण्याचे पत्र कल्याण महापालिका आरोग्य विभागाला दिले. डॉ समीर सरवणकर यांच्या तक्रारीनंतर तब्बल ४ महिन्यानंतर डॉ कुमावत व पुजारी यांच्या विरोधात बोगस डॉक्टराचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 गुन्हे दाखल झालेले क्लिनिक सताड उघडे उल्हासनगर महापालिका हद्दीत तब्बल २६ बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. महापालिका आरोग्य विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यावर, १८ डॉक्टरावर महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्याकडील वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकारी नाही. असा ठपका ठेवून शहरातील विविध पोलीस ठाण्यात या बोगस डॉक्टरांचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर डॉक्टर व क्लिनिकवर सबंधित पोलिसांनी कारवाई करायला हवी. मात्र तसे न होता. बोगस डॉक्टरांचे क्लिनिक सताड सुरु असून शेकडो रुग्णाच्या जीवासी खेळत आहेत, असे मत वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रulhasnagarउल्हासनगर