शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी बसचालकांवर ‘वॉच’; किती तास बस चालवली हे समजणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:04 IST

बस अपघातात वेगासोबत चालकाचा थकवा हे महत्त्वाचे कारण; लवकरच संकेतस्थळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः खासगी बस अपघातात एकावेळी अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. बस अपघातात वेगासोबत चालकाचा थकवा हे महत्त्वाचे कारण आहे. अनेक चालक जास्त वेळ काम करतात, त्यामुळे त्यांना थकवा येऊन डुलकी लागते त्यातून अपघात होतो. पण आता बसचालकाच्या कामावर आरटीओची नजर असणार आहे.

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,  बसचालकांना  रात्रीच्या वेळी थकवा येतो, त्यांना झोप लागते. त्यामध्ये अपघात होतात.  चालकांना थकवा आला असेल तर विश्रांती घ्यावी, पण तसे न करता ते बस चालवतात. तसेच  रात्री बसचालकांनी दर दोन तासांनी दोन ते पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. थकवा येऊनही गाडी चालविल्यास अपघाताचा धोका असतो. रात्री १२ ते पहाटे दरम्यान ५ गाडी चालवताना एक अतिरिक्त चालक असायला हवा, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

अपघात रोखण्यासाठी  प्रयत्न केले जात आहेत.  जास्त वेळ बस चालवून थकल्याने  काही अपघात घडत आहेत. चालकाने किती तास काम केले, यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. त्यावर चालकांना वाहन चालवण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे. त्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांना उपलब्ध होईल. नियम उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल.- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त

टॅग्स :Bus Driverबसचालक