शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कॉल सेंटर प्रकरणाचा ‘कथालेखक’ अटकेत : कोट्यवधीची खंडणी उकळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:45 IST

अमेरिकी नागरिकांना आयआरएसच्या नावे कशा प्रकारे लुबाडले जाऊ शकते, याचा कट रचणाºया बोगस कॉल सेंटर प्रकरणातील ब्रिजेश पटेल या मुख्य आरोपीला ठाणे पोलिसांनी अहमदाबादेतून अटक केली.

राजू ओढेठाणे : अमेरिकी नागरिकांना आयआरएसच्या नावे कशा प्रकारे लुबाडले जाऊ शकते, याचा कट रचणाºया बोगस कॉल सेंटर प्रकरणातील ब्रिजेश पटेल या मुख्य आरोपीला ठाणे पोलिसांनी अहमदाबादेतून अटक केली.कर चुकविणा-या अमेरिकेतील नागरिकांशी आयआरएस (इंटर्नल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकाºयांच्या नावे संपर्क साधून, त्यांच्याकडून खंडणी उकळणा-या ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी गतवर्षी पर्दाफाश केला होता. अमेरिकी नागरिकांमध्ये आयआरएसची दहशत असते. त्यामुळे हा वापर करून, खंडणी वसूल करणे शक्य असल्याचा कट, सर्वप्रथम ब्रिजेश पटेलने जगदीश कन्नानीसमोर मांडला होता. कन्नानीने होकार दिला. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली. शॅगीला अटक केल्यापासून पोलीस ब्रिजेश पटेलच्या मागावर होते. ब्रिजेश सध्या पोलीस कोठडीत असून, त्याचा या प्रकरणाशी संबंध आणि त्याच्या इतर सहकाºयांची माहिती काढण्याचा प्रयत्न ठाणे पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.आर्थिक व्यवहारांत सहभागबोगस कॉल सेंटरमधून आयआरएसच्या नावे कारवाईची धमकी दिल्यानंतर, काही नागरिक आरोपींच्या गळाला लागत होते. अशा नागरिकांना आरोपी आयट्यून कार्ड विकत घेण्यास सांगायचे. त्या कार्डावरील १६ अंकी क्रमांक पीडित नागरिकाकडून मिळावल्यानंतर, कार्डाची रक्कम आरोपींना रोख स्वरूपात मिळायची. ब्रिजेश पटेल हा बोगस कॉल सेंटरच्या अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता.

टॅग्स :Crimeगुन्हा