शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारात अडचण नाही: फडणवीस; आता २२ जुलै नवा मुहूर्त, शिंदे गटासाठी डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 06:02 IST

पहिल्या टप्प्यात पाच मंत्री करायचे तर कोणाकोणाला संधी द्यायची, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय घडामोडींवर निकाल यायचा आहे म्हणून आमचा मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही. पुढील काही दिवसांत विस्तार नक्कीच केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने आता मंत्रिमंडळ विस्तारातही अडचणी येतील, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना फडणवीस यांनी तो फेटाळून लावला.

पहिल्या टप्प्यात ८ - ५ वाटप 

पहिल्या टप्प्यात भाजपच्या ८, तर शिंदेंच्या ५ जणांचा समावेश होऊ शकतो. तथापि, एवढेच मंत्री केल्यास मोठा असंतोष समोर येऊ शकतो, म्हणून २५हून अधिक मंत्र्यांना पहिल्या टप्प्यात शपथ द्यावी असाही विचार सुरू आहे. विस्ताराचा आता २२ जुलै हा नवा मुहूर्त सांगितला जात आहे.

शिंदे गटासाठी डोकेदुखी! 

पहिल्या टप्प्यात पाच मंत्री करायचे तर कोणाकोणाला संधी द्यायची, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी आहे. आधी मंत्री असलेल्या सर्वांना पहिल्या टप्प्यात न घेता आधीचे मंत्री आणि नवीन अशा दोघांनाही संधी द्यावी, असा आतापर्यंत मंत्रिपद न मिळालेल्यांचा आग्रह असल्याचे समजते. आधीच्या सरकारमधील मंत्री असलेले बरेच जण बंडानंतर काही दिवसांनी  शिंदे गटात सहभागी झाले होते. आम्ही आमदारांनी मात्र राजकीय भवितव्याची चिंता न करता सुरुवातीलाच आपल्याला साथ दिली, त्यामुळे मंत्रिपदासाठी आधी आमचा विचार करा, असा आमदारांचा आग्रह असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे