शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर, नारायण राणेंसाठीही मुहूर्त शोधून ठेवलाय - दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:34 IST

मुख्यमंत्री सध्या परदेश दौ-यावर गेले आहेत. दौ-यावरून आल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.

अहमदनगर : मुख्यमंत्री सध्या परदेश दौ-यावर गेले आहेत. दौ-यावरून आल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. नारायण राणे यांच्यासाठीही मुहूर्त शोधून ठेवलेला आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी नगर येथे बुधवारी पत्रकारांना सांगितले.केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार चांगला असल्यानेच शहरी भागांसोबतच ग्रामीण भागांतही भाजपाला चांगले यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर नसली तरी निवडणुकीत राजकीय पक्षांचेच पॅनेल होते. त्यामुळे भाजपाला मिळालेला कौल स्पष्ट असल्याचा दावाही त्यांनी केला.कर्जमाफीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने ५ नोव्हेंबरपासून रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे, याबाबत दानवे म्हणाले, कर्जमाफीचा मसुदा सर्वच राजकीय पक्षांची विचार विनिमय करून तयार केला होता. ते आंदोलन करणार असतील तरतो त्यांचा राजकीय विचार आहे. तांत्रिक अडचणी दूर होताच कर्जमाफीचे ३४ हजार २०० कोटी शेतकºयांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होतील. फटाक्यांवरील निर्बंधाबाबत दानवे म्हणाले, प्रदूषणमुक्त दिवाळी झाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. अण्णा हजारे यांच्या मागण्यांबाबतचा मसुदा सरकारला मिळाल्यावर सरकारकडून त्याबाबत धोरण स्पष्ट केले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRaosaheb Danweiरावसाहेब दानवे