शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

भाविकांच्या बसला टँकरची धडक; 5 ठार

By admin | Updated: December 7, 2014 01:12 IST

शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी मिनीबसला टँकरने पाठीमागून जोरदार धडक दिली.

क:हाडजवळ भीषण अपघात : दहा जण गंभीर, शिर्डीला जाताना काळाचा घाला
क:हाड/मलकापूर (जि़सातारा) : शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी मिनीबसला टँकरने पाठीमागून जोरदार धडक दिली. पुणो-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर क:हाड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात बालिकेसह पाचजण जागीच ठार झाले, तर 1क् भाविक गंभीर जखमी झाल़े जखमींवर क:हाडच्या साद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपिका प्रकाश शर्मा (7) , माया प्रकाश शर्मा (35), सीता शंकरलाल चौधरी (5क्), त्यांचे पती शंकरलाल उग्राराम चौधरी (55) व संपतीबाई अमरचंद जहांगीड (45) अशी मृतांची नावे आहेत़ 
मूळचे राजस्थान येथील असलेले ओझा कुटुंबीय इचलकरंजीमध्ये वास्तव्यास आहेत. अनंतापूर-राजस्थान येथील त्यांचे नातेवाईक शर्मा, जहांगीड व चौधरी या कुटुंबांतील सुमारे 17 सदस्य 2क् दिवसांपूर्वी राजस्थानवरून दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी आले होत़े ते  शुक्रवारी रात्री इचलकरंजी येथून मिनीबसमधून शिर्डीला निघाले होत़े शनिवारी पहाटे चारच्या सुमारास ते  क:हाड तालुक्यातील तळबीड येथे पोहोचले. लघुशंकेला जाण्यासाठी चालकाने बस रस्त्याच्या बाजूला थांबविली. त्यावेळी काही प्रवाशांसह चालकही बसमधून खाली उतरला़ नंतर चार प्रवासी सोडून इतर सर्वजण पुन्हा बसमध्ये जाऊन बसल़े त्याचवेळी कोल्हापूरहून मुंबईकडे भरधाव निघालेल्या दूध टँकरने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली़ त्यामुळे टँकरसह मिनीबसही रस्त्यावरच पलटी झाली़ (प्रतिनिधी) 
 
च्माया शर्मा या थंडीमुळे दीपिकाला कुशीत घेऊनच प्रवास करत होत्या़ अपघातात या मायलेकीचाही अंत झाला. मृतदेह महामार्गावर विखुरले असतानाही या दोघी एकमेकीच्या कुशीतच होत्या. हे दृश्य उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारे होते. 
 
महामार्गावर दुधाचे पाट  
च्अपघातग्रस्त टँकर महामार्गावरील दुभाजकावर पलटी झाला होता़ टँकर महामार्गावरच आडवा झाल्यामुळे टँकरमधील दुधाचे पाट रस्त्यावरून वाहत होते.
 
च्पुणो-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर क:हाड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात बालिकेसह पाचजण जागीच ठार झाले.
च्परिसरातील ग्रामस्थ व महामार्गावरून जाणा:यांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारार्थ साद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे.