शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

वाड्यात रंगल्या झुंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 03:00 IST

रेड्यांच्या झुंजीत साईनाथ काटोळे वाफाळे ता. भिवंडी व माधव पष्टे निचोळे ता. वाडा यांच्या रेड्यांमध्ये अंतिंम झुंज होऊन त्यात काटोळे यांचा रेडा प्रथम आला.

वाडा : या तालुक्यातील मांगाठणे येथील गांवदेवी मित्र मंडळाने आयोजिलेल्या रेड्यांच्या झुंजीत साईनाथ काटोळे वाफाळे ता. भिवंडी व माधव पष्टे निचोळे ता. वाडा यांच्या रेड्यांमध्ये अंतिंम झुंज होऊन त्यात काटोळे यांचा रेडा प्रथम आला. पष्टे यांच्या रेड्याचा दुसरा क्रमांक आला. रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी पालघर, ठाणे जिल्हयातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. २५ ते ३० वर्षापासून या झुंजी होत आहेत. डोळयांचे पारणे फिटावे अशा या झुंजी झाल्या. एकूण ३० रेड्यांनी या झुंजीत भाग घेतला होता. काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष इरफान सुसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बारकू घोडविंदे घोडविंदे पाडा व संजय विशे दिनकरपाडा यांच्या रेड्यांमध्ये उद्घाटनाची झुंज लावण्यात आली प्रेक्षकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण मैदानाला काटेरी कुंपण करण्यात आले होते. हे सामने पाहण्यासाठी रिपब्लीकन जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष रमेश भोईर, नैशिब भूरे, आशुबा मोहीते, नशिर सुसे, अशोक पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बारकू घोडविंदे, संतोष गोळे, विजय पाटील, अजित पाटील, कुमार पाटील, संजय विशे यांच्या रेड्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभास कुणबी सेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष कांती म्हसकर, वाडा तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष कुमार पाटील, शिवसेनेचे हेमंत भोईर, नरेश जाधव आदि उपस्थित होते. पाटील, हेमंत पाटील व मित्रमंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)