शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018: अर्थसंकल्प नाही, हा तर 'भ्रम'संकल्प, सुप्रिया सुळेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:18 IST

'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही...

मुंबई- 'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही...शेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही... बँकांचे चार्जेस कमी करायला काहीही नाही... मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं!! हा तर 'भ्रम'संकल्प!!#Budget2018', अशा शब्दांत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारच्या कडाडून टीका केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला. यावर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून जोरदार टीका केली.

मध्यमवर्गीयांवर आता कराचा बोजा वाढवणार आणि 250 कोटीची उलाढाल करणारे 'छोटे आणि मध्यम' उद्योजक? त्यांना करसवलत? असा सवाल उपस्थिक करत हा तर 'भ्रमसंकल्प' अशी टीका करणारं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं. एका बाजूला 40000 द्यायचे आणि दुसरीकडून वैद्यकीय खर्च आणि वाहतूक भत्ता काढून घ्यायचा, म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा शून्य, असंही सुप्रीया सुळे यांनी म्हंटलं आहे. केंद्र सरकारने गुरूवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून कडाडून टीका होते आहे. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पSupriya Suleसुप्रिया सुळे