शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नावांची मोडतोड फॅशन की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:14 IST

कल्याण शाळेतून आला. तेवढ्यात सोहम म्हणजेच सॅम त्याला कल्लू म्हणून आवाज देत होता. दोघेही त्यांचा मित्र कृष्णाकडे गेले आणि ‘क्रिश आहे का घरात?’ म्हणून त्याच्या बाबांना विचारले.

- अ‍ॅड. प्रार्थना सदावर्तेकल्याण शाळेतून आला. तेवढ्यात सोहम म्हणजेच सॅम त्याला कल्लू म्हणून आवाज देत होता. दोघेही त्यांचा मित्र कृष्णाकडे गेले आणि ‘क्रिश आहे का घरात?’ म्हणून त्याच्या बाबांना विचारले. तेवढ्यात तेथे अक्षय आला, या दोघांनी त्याला अक्की म्हणून हाक दिली. बाजूच्या घरातील सुकन्या कृष्णाकडे तिच्या आईने केलेल्या आलेपाकच्या वड्या द्यायला आली होती. तिला कल्लूने सुक्कू म्हणत बोलावले. मग हे सगळे जण मैदानावर खेळायला गेले, तिथे संगीता म्हणजे म्युझिका, अमृता म्हणजे आमू आणि जेनिफर म्हणजे जेनी खेळत होत्या. ही मुलं गप्पा मारू लागली. शाळेत ज्या बाई खूप कर्णकर्कश आवाजात बोलायच्या, त्यांना फुटका रेडिओ. ज्या खूप जाड होत्या, त्यांना डिकी. ज्या लुकड्या होत्या, त्यांना काडी. ज्या दिसायला सुंदर होत्या, त्यांना चिकणमाती. जे सर खूप जाड आणि खुजे होते, त्यांना घमेलं. अशी नावं ठेवत ही मुलं बोलत होती. तिथून ओंकार चालला होता. त्याला ओम्या म्हणून सगळ्यांनी आवाज दिला. हा असा आपण आधुनिक आहोत, हे दाखविण्याचा आणि शॉर्टकटचा जमानाय खरं म्हणजे माणसांची नावं ही त्या व्यक्तीची ओळख असते. त्यामुळे त्या नावाला एक व्यक्तिगत मूल्यदेखील प्राप्त झालेलं असतं अन् व्यक्तीचं नाव उच्चारताना त्या व्यक्तीविषयीच्या भावनाही जाणवतात. शिवाय ओंकार म्हणताना गणेशाची आराधना होते, अमृता म्हणताना मांगल्यदायी वाटतं. कल्याण म्हणताना आपल्यालाच संतुष्ट वाटतं, पण तरीही आपण नावांचे छोटे फॉर्म उगीचच करतो. कोणाच्या दिसण्यावरून त्याला नाव देऊन संबोधत असू, तर ते आपल्या विचारांतील न्यून आहे. तसं पाहिलं, तर एखाद्याचं नाव घेऊन त्याला हाक मारताना हाक मारणाऱ्याची संस्कृती आणि संस्कार पण दिसतातच की...!(लेखिका समुपदेशिका आणिवकील आहेत.)prayer1@ymail.com

टॅग्स :cultureसांस्कृतिक