शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

31 जानेवारीला दिसणार ब्ल्यू मून, तीन सूर्यग्रहणे, दोन चंद्रग्रहणांसह उल्का वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 21:14 IST

एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येत असतील, तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ब्ल्यू मून म्हणण्याचा प्रघात आहे. हा ब्ल्यू मून यंदा 31 जानेवारीला दिसणार आहे. याव्यतिरिक्त यंदा तीन सूर्यग्रहण, दोन चंद्रग्रहण, उल्का वर्षावासह खगोलीय घटनांची रेलचेल राहणार आहे.

अमरावती : एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येत असतील, तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ब्ल्यू मून म्हणण्याचा प्रघात आहे. हा ब्ल्यू मून यंदा 31 जानेवारीला दिसणार आहे. याव्यतिरिक्त यंदा तीन सूर्यग्रहण, दोन चंद्रग्रहण, उल्का वर्षावासह खगोलीय घटनांची रेलचेल राहणार आहे.जानेवारी महिन्यातील पहिली पौर्णिमा 2 तारखेला होती. कोणत्याही दोन पौर्णिमांमध्ये 29.5 दिवसांचे अंतर असते. त्यामुळे जेव्हा पहिली पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीला येते तेव्हा दुसरी पौर्णिमा त्याच महिन्याच्या शेवटी येते. फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा असल्याने या महिन्यात दोन पौर्णिमा कधीच येत नाहीत. हा महिना वगळता कोणत्याही महिन्यात दोन पौर्णिमा येऊ शकतात. ब्ल्यू मूनची सर्वात जुनी नोंद सन 1528 मधील आहे. कधी कधी एकाच वर्षात दोन वेळा ब्ल्यू मून पाहता येतो. त्यानुसार यंदा पुन्हा ३१ मार्चला ब्ल्यू मून दिसणार आहे. एकाच वर्षात दोनदा ब्ल्यू मून दिसण्याचे चक्र 19 वर्षांनी असते. ब्ल्यू मूनचा चंद्र इतर पौर्णिमांच्या चंद्राप्रमाणेच असतो. यात कोणत्याही प्रकारचे वेगळेपण नसते. त्यामुळे 31 जानेवारीच्या पौर्णिमेच्या चंद्रात उगाचच निळेपणा शोधण्याचा प्रयत्न करू नये. अवकाशातील कोणतीही घटना असली की, त्यामागे अंधश्रद्धा जोडल्या जातात. यावर अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने व अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले आहे.दोन खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणारयंदा 31 जानेवारी व 27 जुलै ही दोन चंद्रग्रहणे भारतात दिसणार आहेत. 31 जानेवारीला खग्रास स्थितीत चंद्रोदय व 31 चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने सुपरमूनचे दर्शन घडणार आहे. या दिवशी खग्रास स्थिती, सुपरमून व ब्ल्यू मून असा त्रिवेणी योग आहे. विविध तारखांना उल्का वर्षाव अवलोकता येणार आहे. 31 जुलैला मंगळ, 10 मे रोजी गुरू, 27 आॅक्टोबरला शुक्र व 27 जूनला शनी पृथ्वीच्या जवळ येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती