शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ‘माफी मांगो’ आंदोलन; बिलावल भुट्टोचा निषेध, मविआ नेत्यांचाही घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 06:40 IST

मुंबईतील कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, नालासोपारा, डाेंबिवली भागांत ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हिंदू-देवदेवता व महापुरुषांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे महाविकास आघाडीचे नेते, तसेच पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी ‘माफी मांगो’ आंदोलन करीत जोरदार निषेध नोंदवण्यात आला.

मुंबईतील कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, नालासोपारा, डाेंबिवली भागांत ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले. संत आणि महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे, खासदार संजय राऊत आणि राष्च्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध करण्यात आला. केळकर चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच, कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या.

...हा तर मविआचा ‘नॅनो मोर्चा’ : देवेंद्र फडणवीस जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा ‘नॅनो मोर्चा’ होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावर केली.                 निषेधाच्या घोषणा : साताऱ्यात पोवई नाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी झेंडे व बिलावल यांच्या पुतळ्याचे दहन केले. फलटण येथे प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयासमोर पुतळा जाळण्यात आला. 

ठाणे, डाेंबिवलीत कडकडीत बंद ठाणे : शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे आणि डाेंबिवली बंद पुकारला हाेता. या बंदमुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ, दुकाने उघडली नाहीत. सकाळी स्टेशन परिसरात रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प हाेती. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. 

पाकचा जळफळाट उघड : बावनकुळेपंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली व सामर्थ्यसंपन्न होत आहे. जगाच्या व्यासपीठावार त्यामुळे भारताबद्दल काहीच करता येत नसल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ असून त्यामधून मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली जात आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात आंदोलनाचे नेतृत्व करताना केली. 

टॅग्स :BJPभाजपाPakistanपाकिस्तान