शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेने करून नाही, तर भरून दाखवलं : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 10:18 IST

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे ऑडीट करण्याची आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मुंबई - पावसाच्या बॅटिंगमुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे पहायला मिळत आहे. यावरूनच आता विरोधकांनी शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. मुंबईतील परिस्थितीला महानगरपालिका जवाबदार असून,'भाजप-शिवसनेने करून नाही, तर भरून दाखवलं' असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी लगावला आहे.

मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनके भागातील घरांमध्ये पाणी साचले असल्याचे चित्र आहे. यावरून धनंजय मुंडेंनी भाजप-शिवसेनेवर टीका केली आहे.सत्तेत असलेल्या भाजप-सेनेचा दावा होता की, कितीही पाऊस झाला तरीही मुंबई ठप्प होऊ देणार नाहीत. मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरला आहे. तर 'भाजप-शिवसनेने करून नाही, तर तुडुंब भरून दाखवलं' असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी लगावला आहे.

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे ऑडीट करण्याची आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मलाड सारख्या दुर्घटना होत असून याला फक्त महानगरपालिका जवाबदार असल्याचे आरोप मुंडे यांनी लगावला आहे.