शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गलतीसे मिस्टेक; रावसाहेब दानवेंनी वनगांऐवजी विष्णू सावरांना केले 'स्वर्गवासी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 15:52 IST

भाजपाच्या नेत्यांना वनगा कुटुंबाविषयी असलेली आपुलकी आज रावसाहेब दानवे यांच्या विधानाच्यानिमित्ताने दिसून आली. 

ठाणे: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी आपल्या भाषणादरम्यान मोठी गल्लत केली. ते मंगळवारी पालघर येथील जाहीर सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार चिंतामण वनगा यांच्याऐवजी स्थानिक आमदार विष्णू सावरा यांचे निधन झाल्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे बराचवेळ दानवे यांना आपली चूक लक्षात आली नाही. त्यांनी आपले भाषण पुढे तसेच सुरू ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा दानवेंनी सावरा कुटुंबीय तिकडे गेले म्हणून भाजपाचे नुकसान होणार नाही, असे म्हटले. मात्र, यावेळी त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर दानवेंनी व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे बघून काहीतरी थातूरमातूर स्पष्टीकरण दिले. मात्र, एव्हाना हा सारा प्रकार उपस्थित लोक आणि प्रसारमाध्यमांच्या लक्षात आला. त्यामुळे रावसाहबे दानवे आणि भाजपाची चांगलीच शोभा झाली. गेल्याच आठवड्यात दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सोमवारी शिवसेनेकडून त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीही देण्यात आली. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वनगा कुटुंबीय भाजपाचे नुकसान करणार नाहीत, असे म्हटले होते. परंतु एकंदरच भाजपाच्या नेत्यांना वनगा कुटुंबाविषयी असलेली आपुलकी आज रावसाहेब दानवे यांच्या विधानाच्यानिमित्ताने दिसून आली. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018palgharपालघरElectionनिवडणूकChintaman Wangaचिंतामण वनगा