शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भाजपच्या आमदाराविरोधात पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 23:19 IST

भारसाकळे यांना होणा-या विरोधाचे लोण आता मतदारसंघात सर्वदूर पोहचत आहे. तेल्हारा येथे रविवारी भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

तेल्हारा : अकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. रविवारी तेल्हाऱ्यात झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमदेवार देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. तसे निवेदन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आले आहे.अकोट मतदारसंघासाठी स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी भाजपमधूनच होत आहे. त्याची सुरुवात अकोट येथे गेल्या आठवड्यात बैठकीमध्ये झाली व त्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना अशा मागणीचे निवेदन ही देण्यात आले. भारसाकळे यांना होणा-या विरोधाचे लोण आता मतदारसंघात सर्वदूर पोहचत आहे. तेल्हारा येथे रविवारी भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गतवेळी इतर पक्षातून व अमरावती जिल्ह्यातून आलेले प्रकाश भारसाकळे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली. तरीही तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याने एकदिलाने पक्षाचे काम करून त्यांना विजयी केले; पण आ. प्रकाश भरसाकळे हे पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. तसेच ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची वागणूक योग्य नाही. त्यांची नाळ रुजली नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यास उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :BJPभाजपा