शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

“… म्हणजे शिवसेना व मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ आहेत असा आरोप स्वतः मुख्यमंत्री करत आहेत?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:50 IST

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवरून रस्सीखेच सुरु झालेली असताना महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. याचवेळी नेमके संजय राऊतांनी (Sanjay Raut) निवडणुकीमध्ये घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे घोडेबाजारावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरच जोरदार निशाणा साधलाय. 

“राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार सुरू आहे अशी चिंता उद्धव ठाकरे व्यक्त करतायत. त्यांच्या पक्षाचे आमदार, मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ असल्याचा आरोप उद्धव ठाकरेच करतायत? बेईमान कोण आहेत, आमदार की नेते?,” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.सहा जागा आणि सात उमेदवारराज्यसभेच्या सहा जागा आणि सात उमेदवार उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीकडे आणि भाजपाकडे जादाची मते आहेत. अपक्षांची मते देखील आहेत. परंतु असे जरी असले तरी भाजपाला महाविकास आघाडीची मते घेतल्याशिवाय किंवा आघाडीला भाजपाची मते घेतल्याशिवाय सहावा उमेदवार निवडून आणणे कठीण आहे. दोन्ही बाजूने मतांची बेगमी झाल्याचे दावे केले जात आहेत. परंतु, आजच्या बैठकीवरून कोणाच्याच हाती काही नसल्याचे दिसत आहे. अशावेळी राऊतांनी भाजपाचे नाव न घेता घोडेबाजाराचा आरोप केला आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajya Sabhaराज्यसभा