शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Disley Guruji Resignation: 'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:14 IST

Ranjitsinh Disale Resignation: आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Ranjitsinh Disale Resignation: आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले (ranjitsinh disale) यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. डिसले गुरुजींच्या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून, राजकारणामुळे डिसले गुरुजींवर ही वेळ आल्याचे बोलला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) लक्ष घालणार असल्याची माहिती समोर येते आहे.

फडणवीस आणि डिसलेंची भेटभाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रणजितसिंह डिसले यांची फोनवरुन चर्चा झाली आहे. डिसले गुरुजींनी चांगले काम केले, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली. डिसले गुरुजींच्या संदर्भात मी देवेंद्र फडणवीसांसोबत बोललो आहे. डिसले गुरुजी यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. उद्या फडणवीस यांची डिसले गुरुजी भेट घेणार आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस याबाबत सर्व माहिती घेतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

'आम्ही मार्ग काढू'ते पुढे म्हणाले की, 'एवढा मोठा पुसस्कार मिळालेल्या माणसाचा गाजावाजा सगळ्या जगभर झाला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा आणि निघून जावे हे योग्य होणार नाही. आता सरकार आमचे आले आहे, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितले. मला खात्री आहे की फडणवीस हा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील,' असंही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजन