शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात मी माझा गट केला नाही; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 20:51 IST

भाजपात नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. जिंकल्यावर जसे हार मिळतात, तसेच पराभव झाल्यानंतर चार शिव्याही खाव्या लागतात.

मुंबईः भाजपात नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. जिंकल्यावर जसे हार मिळतात, तसेच पराभव झाल्यानंतर चार शिव्याही खाव्या लागतात. भाजपामध्ये मी माझा गट तयार केला नाही. भाजपामध्ये माझा एकही आमदार नाही, भाजपाचे जेवढे आमदार आहेत ते सर्व माझे आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पंकजाताईंच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो. मुंडेसाहेब गेल्यानंतर पंकजाताईंना आम्ही कोअर कमिटीमध्ये घेतलं. त्याच्यानंतर त्या मंत्री झाल्या, मंत्री असतानाही त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाची खाती होती. ग्रामविकास होतं आणि महिला बालविकास खातं त्यांच्याकडे होतं. त्यांना टार्गेट करण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा त्यांच्या पाठीशी मी उभा राहिलो. मुंडे साहेबांबद्दल आम्ही केलं होतं, त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदराची भावना आहे. कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे.मुंडेसाहेबांचं स्मारक आम्ही बांधलं नाही, असं खडसे म्हणाले, पण ते अत्यंत चुकीचं आहे. खडसेंना उद्धव ठाकरेंकडे जाऊन स्मारकासाठी पैसे मागण्याची गरज नव्हती. मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी आमच्या सरकारनं 46 कोटी रुपये मंजूर केले होते. मुंडेंच्या स्मारकाचं लेटर ऑफ एक्स्पेटन्स हे निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वीचं आहे. उद्धव ठाकरेंनी जर स्थगित केलं असेल तर जावं लागेल. दिल्लीत गेले होते, तेव्हा भूपेंद्र यादव त्यांच्याशी बोलले, यादवांनी त्यांना नड्डांशी भेट घडवून देण्याचं सांगितलं होतं. त्यांच्या मुलीला पक्षानं तिकीट दिलेलं होतं. त्यांना तिकीट का नाकारलं हे केंद्रीय नेतृत्वच सांगू शकेल. दरवर्षी मी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला मी जातो, जयंतीच्या कार्यक्रमाला ते इतरांना बोलवतात.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस