शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच पुन्हा सत्तेवर येईल; मात्र सातत्याने अडचणी येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 16:02 IST

मोहोळच्या नागनाथ यात्रेतील भाकणूक; यंदा पाऊस समाधानकारक, चारा मुबलक प्रमाणात होणार उपलब्ध 

ठळक मुद्दे- मोहोळच्या नागनाथ यात्रेतील भाकणूक- मिरवणुकीने यात्रेची झाली यशस्वी सांगता- परराज्यातील हजारो भाविकांनी घेतले दर्शन

मोहोळ : देशाच्या राजकारणात प्रचंड घुसळण होऊन, विचार मंथनाने हेच सरकार पुन्हा सत्तेत येईल. असे असले तरी त्यांना सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागेल. यंदा पाऊस समाधानकारक असल्याची भाकणूक नागनाथ  महाराजांचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी मुख्य दिल्ली दरवाजात केली.

   हजारो भाविकांचे ग्रामदैवत असणाºया श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेत मुख्य आकर्षण असणाºया गणासह खर्गाची सवाद्य मिरवणूक पालखीसह काढण्यात आली. यावेळी श्री नागनाथ महाराजांचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्याद्वारे यावेळी मंदिराच्या मुख्य दरवाजात देशातील परिस्थितीवरील भाकणूक करण्यात आली.

खर्गतीर्थामध्ये नागनाथाचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज व अरुण बुवा मोहोळकर यांचा गुरु-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भर उन्हात महिलांसह हजारो नागेश भक्तांनी खर्गतीर्थावर गर्दी केली होती.  संत मंडळींचे भजन, गुरु-शिष्य भेटी दरम्यान केली जाणारी पुष्पवृष्टीसह टाळ्याच्या गजरात केलेला जयघोषामुळे भर उन्हात सुद्धा हा सोहळा पाहताना आबालवृद्ध तल्लीन झाले होते.यात्रेच्या निमित्ताने शनिवारी भिकलिंग महाराजांच्या भेटी सोहळ्यानंतर नयनरम्य शोभेचे दारूकाम झाले. वाढत्या गर्दीमुळे चालूवर्षी शोभेच्या दारूच्या ठिकाणी महिलांची बैठक व्यवस्था स्वतंत्र केल्यामुळे महिलांची गर्दी वाढली होती.

यात्रा काळात  शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने इलियास शेख, चंदुलाल भिवरे, प्रभाकर.एस. कुलकर्णी, हरी ओम मित्रमंडळ, अविनाश गोडसे, आयुब इनामदार चालक मालक संघटना , ऋणानुबंध संस्था, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार रमेश कदम यांच्या वतीने अनेक नागेश भक्तांनी पाणीवाटपासह अल्पोपहार, मठ्ठा आदींचे वाटप केले.  

रोगराई नाही, शांतता नांदेलखर्गतीर्थामध्ये केलेल्या भाकणुकीत यंदा बेताचा पाऊस असल्याचे सांगण्यात आले. काकडे पारावर रोगराईबाबत केल्या जाणाºया भाकणुकीत रोगराई नसून, शांतता नांदेल असे सांगण्यात आले. मुंगीच्या धोंड्यावर सांगण्यात आलेल्या भाकणुकीत चारा मुबलक प्रमाणात होईल.  यंदा खरीप व रब्बीची पेरणी सर्वदूर समाधानकारक होईल असे भाकीत खर्गे महाराज यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाGovernmentसरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूर