शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंशी आजही मैत्री आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२५ वर्षे युतीत होतो पण...” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 20:14 IST

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray News: मित्र कोणाला म्हणतात? हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उठल्यापासून शिव्या नाही घातल्या तर त्यांना जेवण जात नसेल. त्यांचे काही लोक सकाळी उठल्यापासून सुरू होतात. राजकारणात काही इश्यू होत असतात. २५ वर्ष ज्यांच्यासोबत आम्ही सुख-दुःख वाटले असे लोक आमच्या नेत्याबाबत बोलतात तेव्हा हृदय तुटते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर अगदी सविस्तर आणि रोखठोक भाष्य केले. अजित पवार यांच्यासाठी आघाडी ही एक  रणनीति आहे. तर एकनाथ शिंदेंसोबत आमची इमोशनल आघाडी आहे. प्रत्येक सरकारची कामाची एक वेगळी पद्धत असते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. मुख्यमंत्री असताना जो अजेंडा चालवत होतो तो आता उपमुख्यमंत्री असताना चालवत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंशी आजही मैत्री आहे का?

उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. मित्र कोणाला म्हणतात? हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. त्यांनी ५ वर्ष केलेला प्रत्येक कॉल मी उचलला. त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम केले, पण मी त्यांना फोन करत राहिलो. त्यांनी एकदाही कॉल घेतला नाही.  आपली युती होऊ शकणार नाही, असे सांगायचे तर होते. आम्ही मित्र होतो तर उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला पाहिजे होता. उद्धव ठाकरेंनी दरवाजा आणि रस्ता बंद केला होता. त्यानंतर आमचे कधी बोलणे झाले नाही. उद्धव ठाकरे मित्र होते. मला वाटते नाही आम्ही आता उद्धव ठाकरेंसोबत जाऊ. आम्ही मनाने वेगळे झालो आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे आधीपासूनच चांगले संबंध आहेत. आम्ही एका प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. ज्यावेळी मविआ सरकार बनले त्यावेळी एकनाथ शिंदे यांना वाटले हे योग्य नाही. विचारांशी तडजोड करणे त्यांना जमत नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या वागण्याने लोक वैतागले होते, म्हणून त्यांच्यासोबतच्या लोकांनी निर्णय घेतला आणि आमच्यासोबत आले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे