शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा व आरएसएसचा राज्यघटना मोडीत काढण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 04:37 IST

संत तुकाराम महाराज प्रवचनातून माणुसकीचे दर्शन घडवीत होते. परंतु मनुवाद्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी तुकाराम महाराज यांना इंद्रायणीत बुडवून मारले व ते विमानाने वैकुंठाला गेल्याचा खोटा इतिहास रचला.

जामखेड : संत तुकाराम महाराज प्रवचनातून माणुसकीचे दर्शन घडवीत होते. परंतु मनुवाद्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी तुकाराम महाराज यांना इंद्रायणीत बुडवून मारले व ते विमानाने वैकुंठाला गेल्याचा खोटा इतिहास रचला. तशाच प्रकारे राज्यघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपा व आरएसएस करीत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.जामखेड येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय भटके - विमुक्त अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी या परिषदेचा समारोप झाला. या वेळी आंबेडकर बोलत होते.आंबेडकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळूनही भटके-विमुक्त समाजाला न्याय मिळण्यासाठी पंधरा वर्षे लागली. इंग्रज गेले तरी त्यांची कृती कायम आहे. यापुढे समाजाला आपला हक्क पाहिजे असेल, तर आपण सत्तेत बसल्याशिवाय न्याय मिळणार नाही़ आज भटक्या-विमुक्त समाजाने जगण्याची साधने स्वत:च निर्माण केली पाहिजे. ब्रिटिशांनी निर्माण केलेला क्रिमिनल ट्राइब अ‍ॅक्ट रद्द करण्यासाठी मुंबईला मोर्चा काढला. त्यानंतर हा कायदा रद्दही झाला, परंतु सवयीने चोरी करणारा नवीन कायदा आणण्याचे काम सरकारमधील मंडळींनी केले. ब्रिटिश गेले, परंतु ती प्रवृत्ती मात्र आजही जागेवरच आहे.

टॅग्स :BJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर