शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जे.जे.मध्ये ‘चौळ्यां’ना जन्म, माता व बालके सुखरूप : महिनाभराच्या उपचारानंतर डिस्चार्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:44 IST

जे. जे. रुग्णालयात जहानरा शेख या २९ वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

मुंबई : जे. जे. रुग्णालयात जहानरा शेख या २९ वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. एकाचवेळी चार मुलांना जन्म देण्याची मुंबईतील गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जहानरा हिने सात आॅगस्टला तिने एक मुलगा व तीन मुलींना जन्म दिला. जहानरा नाशिकची असून गेल्या पाच महिन्यांपासून उपचारासाठी जे. जे. मध्ये येत होती. डॉ. प्रीती लेव्हीस, डॉ. निधी व डॉ. शर्वरी यांच्याकडून तिच्यावर उपचार सुरू होते.जन्मावेळी मुलाचे वजन1.85 KGतीन मुलींचेवजन अनुक्रमे950gm1.2 KG1.4 KGरविवारी घरी सोडताना या ‘चौळ्यां’चे वजन अनुक्रमे2.0 KG1.9 KG1.8 KG1.8 KG

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल