शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावावर हसला म्हणून केली हत्या...लालबागमधील घटना, पोलिसांनी घातल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:02 IST

काळाचौकीच्या म्हाडा वसाहतीत वैभव जाधव (२४) हा कुटुंबीयांसोबत राहत होता. यापूर्वी जाधव कुटुंब लालबागला राहायला होते. तेथील चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने ते म्हाडा वसाहतीत राहायला आले.

मुंबई : मानसिक रुग्ण असलेल्या मोठ्या भावावर हसल्याच्या रागातून दोन धाकट्या भावांनी लालबागमधील तरुणाची बुधवारी हत्या केली. या प्रकरणी गुरुवारी पहाटे दोन्ही भावांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.काळाचौकीच्या म्हाडा वसाहतीत वैभव जाधव (२४) हा कुटुंबीयांसोबत राहत होता. यापूर्वी जाधव कुटुंब लालबागला राहायला होते. तेथील चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने ते म्हाडा वसाहतीत राहायला आले. मात्र, वैभव जुन्या मित्रांना भेटण्यासाठी रोज रात्री लालबागमध्ये येत असे. बुधवारी रात्री ११च्या सुमारास नेहमीप्रमाणे तो लालबागच्या चाळीत मित्रांची वाट पाहत उभा होता. त्याचदरम्यान समोर उभ्या असलेल्या विजय, जगदीश आणि सूर्यकांत पडवळ या भावंडांकडे पाहून तो हसला. सूर्यकांत मानसिक रुग्ण आहे. वैभवसह त्याचे मित्र नेहमीच सूर्यकांतची खिल्ली उडवत. बुधवारीही अशीच मस्करी सुरू होती.वैभव हा सूर्यकांतवर हसला. ते पाहून दोन्ही भाऊ रागावले. विजयने रागाच्या भरात जवळील लाकडी बांबूने वैभवच्या डोक्यावर हल्ला केला. यात वैभवच्या मृत्यू झाला. पडवळ भावंडांनी तेथून पळ काढला. काळाचौकी पोलिसांनी गुरुवारी सकाळी नालासोपारातून एका भावाला व दुपारी दुसºयालाही अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगळे यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनMumbaiमुंबई