शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भुमरेंच्या उमेदवारीने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 16:56 IST

पैठण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोठ्याप्रमाणावर इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून युतीचा निर्णय कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहे. पैठणचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना सुद्धा पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्याने  त्यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

पैठण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोठ्याप्रमाणावर इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. तर हा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी स्थानिक नेत्यांनी पक्षातील वरिष्ठांची भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मतदारसंघात कार्यक्रमांचा आणि सभांचा धडका सुद्धा लावला होता.

मात्र आता भुमरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने, भाजपच्या इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युतीचे ज्याप्रमाणे काम केले होते. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा काम करण्याचे आदेश दोन्ही पक्षांकडून मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरीही युतीचे निर्णय काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तालुक्यातील जनतेला शब्द दिला होता की, आमदार संदीपान  भुमरे यांच्या विरोधात लढणार. त्याप्रमाणे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भाजप-शिवसेनेची युती झाली तर मी अपक्ष निवडणूक लढवणारआहे . दत्ता गोर्डे ( भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष )