शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ-सदाभाऊ खोत यांच्यात झोपा काढण्यावरून खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:55 IST

नाशिकच्या टर्मिनल मार्केटचा प्रश्न अखेर राखून ठेवला

मुंबई : २००९पासून पाच वर्षे तुमचे सरकार होते तेव्हा नाशिकच्या टर्मिनल मार्केटबाबत ते झोपा काढत होते का, असा सवाल पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना केला. त्यावर, संतप्त झालेल्या भुजबळांनी, तुम्ही विधानसभा, विधान परिषदेत या विषयावर वेगवेगळी उत्तरे दिली तेव्हा झोपा काढत होते का, असा प्रतिसवाल केला. शेवटी उपाध्यक्ष विजय औटी यांनी या बाबतचा प्रश्न राखून ठेवला.नाशिक तालुक्यातील पिंप्री सय्यद येथे हे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय २००९ मध्ये घेण्यात आला होता. त्यासाठी १०० एकर जागा कृषी पणन महामंडळास देण्यास नगरविकास विभागाने अनुमतीही दिली आहे. तसे उत्तर याच सरकारने २०१७ मध्ये विधान परिषदेत दिलेले होते. असे असताना आता नगरविकास विभागाशी चर्चा करावी लागेल, विभागीय आयुक्तांचा अहवाल मागवू अशी उडवाउडवीची उत्तरे राज्यमंत्री देत असल्याची टीका भुजबळ यांनी केली. या जागेचे शैक्षणिक आरक्षण बदलावे लागेल, त्यासाठी आयुक्तांचा अहवाल मागविला असल्याचे खोत म्हणाले. महसूल व नगरविकास विभागाशी आठ दिवसांत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन खोत यांनी दिले.मात्र, या उत्तराने समाधान न झालेले भुजबळ यांनी हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी केली. भुजबळ-खोत यांच्यातील खडाजंगीमध्ये मध्यस्थी करीत वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न राखून ठेवण्याची केलेली विनंती उपाध्यक्ष औटी यांनी मान्य केली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSadabhau Khotसदाभाउ खोत