शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

भिवंडीत शाळेचे सिलिंग कोसळले

By admin | Published: July 23, 2014 4:05 AM

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक 57लगत असलेल्या माध्यमिक विभागाच्या तेलगू माध्यमाच्या 8वीच्या वर्गातील छताचे प्लास्टर कोसळून 32 मुले जखमी झाली.

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक 57लगत असलेल्या माध्यमिक विभागाच्या तेलगू माध्यमाच्या 8वीच्या वर्गातील छताचे प्लास्टर कोसळून 32 मुले जखमी झाली. ही घटना मंगळवारी  सकाळी 1क्च्या सुमारास शाळा सुरू असताना घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांनी पालिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे.
मंगळवारी सकाळी 7 वाजता नियमित शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षिका अरुणा सामला यांचे शिकविणो सुरू असताना 1क्च्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्याचवेळी अचानक आठवीच्या वर्गातील चालू पंख्यासहित प्लास्टर विद्याथ्र्याच्या अंगावर कोसळले. फिरत्या पंख्याच्या पातीने जास्त मुले जखमी झाल्याची माहिती सूत्रंनी दिली. या घटनेत 32 मुले जखमी झाली. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी 22 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 1क् जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. दिनेश पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)