शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत गौरव ट्रेन आजपासून घडविणार छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 08:15 IST

Bharat Gaurav Train: महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक वारशास उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ची घोषणा केली आहे.

मुंबई - महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक वारशास उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सोमवार ९ जूनपासून सुरू होत आहे.सोमवारी सकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ येथे या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील. 

पाच दिवसांची विशेष टूरमहाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा  मानस आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

कुठे होणार पर्यटन?रायगड किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.लाल महाल, पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे : पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालयशिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळभीमाशंकर : १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळप्रतापगड : अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाणकोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरपन्हाळा : बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजIndian Railwayभारतीय रेल्वेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार