शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बीड सेक्स रॅकेट; मामा-भाच्याने केला ५० मुलींचा ‘सौदा’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:15 IST

बीडमधील सेक्स रॅकेटची व्याप्ती वाढत असून या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मामा-भाच्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मुलींचा ‘सौदा’ केल्याचे उघडकीस आले आहे.

बीड : बीडमधील सेक्स रॅकेटची व्याप्ती वाढत असून या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मामा-भाच्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मुलींचा ‘सौदा’ केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या मोबाइलमध्ये तसे फोटोही आढळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.पश्चिम बंगालहून कामासाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे आलेल्या अल्पवयीन विवाहितेची फसवणूक करीत तजुमल शेख (भाचा) व युनूस शेख (मामा) यांनी तिची बीडमध्ये शशिकला व सविता आंटीला विक्री केली होती.शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने या दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.युनूस शेख व तजुमल शेख यांच्याकडून एक मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त मुलींचे फोटो आढळले. हे सर्व फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवर पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून कळले.मुलीचा फोटो दाखविताचपाठविले पैसेयुनूस व तजुमल याच्या मोबाइलमध्ये ‘बीड’ नावाने एक क्रमांक सेव्ह आहे. या मोबाइल क्रमांकावर मामा-भाचाने अनेक मुलींचे फोटो पाठविले आहेत. फोटो पाठविताच बीडमधून वेगवेगळ्या बँकेतून युनूसच्या बॅँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत. पुरावा म्हणून त्याची पावतीही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेली आहे.बीड ते कल्याणरॅकेट सक्रियअनेक महिन्यांपासून बीड व अन्य जिल्ह्यात मुलींची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देहविक्री करणाºया रॅकेटचे कनेक्शन बीड ते कल्याण असल्याचा अंदाज आहे. पोलिसांकडून याचा छडा लावण्याचे काम सुरू असून लवकरच याचा उलगडा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा