शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बेड मारणारे यंत्र केले तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 11:20 IST

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अनिकेत देशमुख या शेतकऱ्याने हळद, ऊस व केळी पिकाला माती लावण्यासाठी बेड यंत्र तयार करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविले आहे.

युनूस नदाफ, (पार्डी, ता. अर्धापूर)

आजच्या घडीला तरुण शेतकरीशेतीकडे वळला असून, शेती करताना सतत नवनवीन प्रयोग करण्याची जिद्द, या जोरावर त्यांनी विविध यंत्र विकसित केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अनिकेत देशमुख या शेतकऱ्याने हळद, ऊस व केळी पिकाला माती लावण्यासाठी बेड यंत्र तयार करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविले आहे. त्यांनी आपला अािर्थक नफा वाढविण्यास सुरुवातही केली आहे. इतर शेतकºयांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

देशमुख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करून शेती नुकसानीची नाही, तर फायद्याचीच आहे, हे दाखवून दिले. बाजारात अवजारांची भरमसाठ किंमत असल्याने ते परवडणारे नाही, हे लक्षात घेऊन देशमुख यांनी आपल्याच शेतात वेगळे उपकरण बनविण्याचा ध्यास घेतला.

मजुरांचे वाढते दर, त्यांची हांजी हांजी करण्याची गरज पडणार नाही, हा निश्चय करून त्यांनी बेड मारण्याचे यंत्र विकसित करण्याचे ठरविले. यंत्र तयार करताना त्यांना वेल्डिंग वर्कशॉपची मदत घ्यावी लागली. हळद, केळी, पपई, कांदा, सोयाबीन बेडवर लावण्यासाठी या यंत्राची मदत होते. यंत्राच्या साहाय्याने तीन, चार, पाच, सातफुटांपर्यंत लावलेल्या पिकामध्ये बेड माती ओढण्यात येते. या यंत्राची साईज कमी-जास्तही करता येते, तसेच फळ्या काढून टाकल्या तर नांगर तयार होतो.

यंत्राचे वजन कमी असल्याने बैलांना ओढताना जास्त ताण येत नाही, तसेच हळद पिकात तण वाढले, तर या यंत्राचा उपयोग करून हळदीतील तणही काढता येते. त्याचबरोबर हळदीला मातीपण लावता येते. शिवाय उसात सरी पाडणे, हळदीचे बेड मारणे, कांदा बेड तयार करणे आदी कामांसाठीही या यंत्राचा उपयोग होतो. दरम्यान, हे यंत्र पाहण्यासाठी पार्डी परिसरातील शेतकरी गर्दी करीत आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीMarathwadaमराठवाडाNandedनांदेडFarmerशेतकरीtechnologyतंत्रज्ञान