शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! उष्णतेची लाट येतेय; हवामान खात्याचा नागरिकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:14 IST

कमाल तापमानाचा पारा ४१ ते ४४ अंश सेल्सिअसवर

मुंबई : मे महिन्यात मुंबईसह राज्याचा पारा चांगलाच वाढत असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक शहरांचे कमाल तापमान ४० अंशांवर नोंदविण्यात येत असून, आता मध्य भारतात उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला असून, ६ मे रोजी विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झालीे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. ६ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ८ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वाºयासह पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

६ आणि ७ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.हवामानात उल्लेखनीय बदलयेत्या काही दिवसांत हवामानात उल्लेखनीय बदल होतील. मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील बहुतांश शहरांत २ ते ४ दिवस कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. परिणामी उष्णतेच्या लाटा वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.तापलेली शहरे(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)जळगाव ४३.५मालेगाव ४३.२सोलापूर ४२.७उस्मानाबाद ४१.६औरंगाबाद ४१.५परभणी ४४.0नांदेड ४३.५बीड ४३.३अकोला ४४.९अमरावती ४४.४बुलडाणा ४१.६चंद्रपूर ४४.0गोंदिया ४३.४नागपूर ४४.८वर्धा ४४.५

टॅग्स :Temperatureतापमान