शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेपाठोपाठ रशियात देखील बारामतीच्या निवडणुकीची चर्चा; शरद पवारांच्या मंचावर 'गोरा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 22:31 IST

बारामतीत विविध सभांमधील गोरागोमट्या परदेशी युवकाने वेधले लक्ष; शरद पवार यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामतीची लोकसभा निवडणुक देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षवेधी ठरली. ५५ वर्षांच्या राजकारणात पवार यांनी नेहमीच महत्वाची भुमिका बजावली.देशातील महत्वाच्या नेत्यांमध्ये देखील पवार यांचा उल्लेख होतो.राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फुट पडल्यानंतर बारामतीच्या नव्या राजकीय पर्वाला सुरवात झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्या  विरोधात लढत जाहीर झाल्यानंतर बारामतीची निवडणुक अधिक लक्षवेधी ठरली.

बारामतीत संपुर्ण देशातील माध्यम प्रतिनिधींनी तळ ठोकला.यात आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी देखील अपवाद नव्हते.खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेच्या शुभारंभालाच अमेरीकेतील न्यूयाॅर्क टाइम्स चे प्रतिनिधी उपस`थित होते.सुळे यांच्यासह पवार यांनी देखील अमेरीकेतील माध्यम प्रतिनिधींचे स्वागत केले.मात्र, निकालानंतर देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर बारामतीचे राजकारणाचे आैत्सुक्य कायम असल्याचे बुधवारी (दि १९) स्पष्ट केले.आज सांगवीपासून विविध ठीकाणी झालेल्या जनसंवाद यात्रेत्र हा तरुण देखील  राष्ट्रवादीच्या सभेला उपस`थित होता.गोरागोमटा आणि स`थिर नजरेने निरीक्षण करणार तरुण सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरला.

सभेत सर्वंाच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या.मात्र, सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या कुतुहलावर पवार यांनी माहिती दिली.सांगवी येथे शरद पवार म्हणाले, आज माझ्याबरोबर रशियाचा पीटर आला आहे.बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशासहित जगाचे लक्ष होते. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय त्यांचे नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय? ते म्हटले, गावामध्ये तुमच्या निवडणुका झाल्या त्याची काय पद्धत असते? हे मला पाहायचे आहे. रशियात सुद्धा बारामतीच्या निवडणुकीची चर्चा झाली आणि म्हणून ते स्वतः इथे रशियावरून आले आहेत. बारामतीच्या लोकांनी इतिहास निर्माण केला, असे म्हणत त्यांनी बारामतीकरांचे आभार मानून रशियाच्या तरुणाच्या उपस्थितीची माहिती  दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmericaअमेरिकाBaramatiबारामती