शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्रीपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांचा नकार, आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 05:22 IST

कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

समीर देशपांडे कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे पत्र देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगरचे तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेणार नाही असे आधीच स्पष्ट केले होते. आमच्या कांग्रेसच्या सर्व मंत्र्यांपैकी एकाला कुणाला तरी पालकमंत्रीपद मिळणार नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना संधी देणे मला आवश्यक वाटते. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी कसे काय माझे नाव जाहीर केले याचे आश्चर्य वाटते.कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. मुश्रीफ हे पाटील यांना ज्येष्ठ आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात १० पैकी ४ कांग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांचा या पदावर दावा आहे. या स्पर्धेतूनच थोरात यांना पालकमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी