शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन; विशेष बसगाड्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 04:49 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान १७ नोव्हेंबर रोजी विशेष बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान १७ नोव्हेंबर रोजी विशेष बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्य आणि शहरातून कार्यकर्ते शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी दादर स्थानक (पश्चिम), दादर हिंदू स्मशानभूमीदरम्यान शिवाजी पार्कमार्गे बसमार्ग क्रमांक फेरी-२वर विशेष बसगाड्या सकाळी ७ ते सायं. ७ वाजेपर्यंत सोडण्यात येतील. दादर स्थानक (पश्चिम), कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा), राम गणेश गडकरी चौक, गोखले मार्ग (उत्तर), रानडे रोड, शिवाजी पार्क या मार्गावरून या बस धावतील.

मुख्यमंत्री-उद्धव आज एकत्र-शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येत आहेत.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फडणवीस आणि उद्धव यांच्या उपस्थितीत महापौर निवासात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. स्मृतिदिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे हे शेतक-यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी सुपूर्द करणार आहेत.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे