शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठपणाबाबत जनाजगृती; राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरू करणार - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 01:43 IST

लठ्ठपणा हा आजार आहे, हेच आपल्याकडे अनेकांना माहीत नव्हते. याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करून विशेषत: लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना हाती घेतल्या जातील.

मुंबई : लठ्ठपणा हा आजार आहे, हेच आपल्याकडे अनेकांना माहीत नव्हते. याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करून विशेषत: लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना हाती घेतल्या जातील. तसेच राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लठ्ठपणासंदर्भात एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. लठ्ठपणाबद्दल वैज्ञानिक महत्त्व पटवून दिल्यास लोकांना त्वरित याबाबतची गंभीरता समजेल. लठ्ठपणाबाबतच्या लढ्याशी जे विविध प्रयत्न केले जातील त्यास सरकार सहकार्य करेल. मोठमोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी यायला हव्यात. त्यातून काय खावे हे समजेल. जंक फूडबाबतही समाजात जागृती होण्यासाठी शासनस्तरावर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.या पुस्तक प्रकाशनानंतर राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले की, लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान आहे. लठ्ठपणा हा अनेकदा चेष्टेचा विषय ठरतो. लठ्ठ व्यक्तीच्या मनात त्यातून कमीपणाची भावना निर्माण होते. लठ्ठपणामुळे शहरी भागात मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे युवा वर्गाचे फार मोठे नुकसान होईल.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस