शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा २३० कोटींचा निधी बँकेत! महापालिकेकडून केवळ व्याज घेण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 01:35 IST

शहर स्मार्ट करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपये मिळाले मात्र कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. हा निधी बँकेत ठेवून त्यावर निव्वळ व्याज घेण्याचे काम महापालिका करीत आहे.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहर स्मार्ट करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपये मिळाले मात्र कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. हा निधी बँकेत ठेवून त्यावर निव्वळ व्याज घेण्याचे काम महापालिका करीत आहे.औरंगाबादचा २०१५ मध्ये योजनेत समावेश झाला नाही. दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश राज्य शासनाने २०१६ मध्ये दिला. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्वतंत्रपणे वॉर रूमची स्थापना करून प्रस्ताव तयार केला.चिकलठाणा येथे ग्रीन फिल्डसाठी ५०० एकर जागा रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आली. ग्रीन फिल्डमध्ये २४ तास वीजपुरवठा, विजेच्या भूमिगत तारा व नाले, भूकंपरोधक घरे आदींचा त्यात समावेश आहे.पॅन सिटी उपक्रमात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य शासनाने स्मार्ट सिटीसाठी स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) स्थापना केली. एसपीव्हीला स्मार्ट औरंगाबाद डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नाव देण्यात आले. स्मार्ट सिटीचे मेन्टॉर म्हणून अपूर्व चंद्रा यांची निवड केली.अपूर्व चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काही बैठकाही झाल्या. त्यानंतर शासनाने मेन्टॉर म्हणून उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांची निवड केली. त्यांच्या कार्यकाळात शहर बस खरेदीस मान्यता देण्यात आली. महापालिकेने निविदा काढून संबंधित कंपनीला कामही दिले आहे. दिवाळीनंतर शहर बस धावतील, अशी अपेक्षा आहे.शहरात दोन हजार सीसीटीव्ही, विविध ठिकाणी मोफत वायफाय, स्मार्ट बस थांबे, कर्मचाºयांसाठी बायोमेट्रिक हजेरी, सिटीझन अ‍ॅप अशी असंख्य कामे करण्यात येणार आहेत. तब्बल १२० कोटी रुपयांच्या कामांची निविदा राष्टÑीयस्तरावर प्रसिद्ध करण्यात आली. त्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे. २०१९ च्या प्रारंभी औरंगाबादकरांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातील छोटी-मोठी कामे दिसू लागतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी