शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या वंशवाढीसाठी औरंगाबाद पोषक, ३० वर्षांत ४० वाघ हस्तांतरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:26 IST

tiger : जरातमधील गीर अभयारण्यामध्ये सिंहांची संख्या अशीच वेगाने वाढली. औरंगाबादेतही टायगर सफारी पार्क उभे करून वाघांची संख्या वाढविण्याचे नियोजन मनपाने केले आहे.

- मुजीब देवणीकर   औरंगाबाद : देशभरात वाघांची घटणारी संख्या चिंता व चिंतनाचा विषय झालेला असताना, औरंगाबाद शहराने मात्र यात आशेचा किरण निर्माण केला आहे. वाघांचे प्रजनन व वंशवाढीसाठी औरंगाबादेत अत्यंत पोषक वातावरण आहे. मागील ३० वर्षांमध्ये औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातून तब्बल ४० वाघ देशभरातील प्राणिसंग्रहालयांना देण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पुण्याला वाघाची एक जोडी दिली. गुजरातमधील गीर अभयारण्यामध्ये सिंहांची संख्या अशीच वेगाने वाढली. औरंगाबादेतही टायगर सफारी पार्क उभे करून वाघांची संख्या वाढविण्याचे नियोजन मनपाने केले आहे.

गर्भधारणेचा कालावधी १०० दिवसांचा  औरंगाबादेत दोन महिने वाघाच्या जोडीला एकत्र ठेवले, तरी पाळणा हलतो. एका वेळेस दोन, तीन आणि जास्तीत-जास्त पाच बछडे देण्याची क्षमता वाघिणीमध्ये असते. औरंगाबादेत अशा पद्धतीने वाघिणींनी पिलांना अनेकदा जन्मही दिला आहे. वाघिणींच्या गर्भधारणेचा कालावधी ९० ते १०० दिवसांचा असतो.   

प्राणिसंग्रहालयात आहेत   ४ नर आणि ८ मादी सिद्धार्थ उद्यानात १९८२-८३ मध्ये प्राणिसंग्रहालय सुरू झाले. पंजाब येथून वाघाची जोडी सर्वप्रथम येथे आणली. या जोडीपासून तीन ते चार पिढ्यांची वंशवेल विस्तारली. अपुऱ्या  जागेमुळे मध्यंतरी वाघांचा पाळणा काही वर्षे लांबविण्यात आला होता. आता जोड्या एकत्र ठेवण्यात येत आहेत. सध्या प्राणिसंग्रहालयात ४ नर आणि ८ मादी वाघ आहेत.  

१०० एकरात टायगर सफारी पार्कऔरंगाबादेत प्रारंभी किमान १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचे टायगर सफारी पार्क उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी, राज्य शासन यांच्या मदतीने हा प्रकल्प भविष्यात उभा राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रकल्पाचा आराखडा त्वरित पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात औरंगाबादेत वाघांची संख्या निश्चितच वाढणार आहे.  आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, महापालिका

टॅग्स :Tigerवाघ