शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देणार का? गृहमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 12:54 IST

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या १ मेच्या सभेच्या परवानगीवर गृहमंत्री स्पष्टच बोलले

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये होणारी सभा चर्चेचा विषय ठरत आहे. या सभेला परवानगी दिली जाऊ नये अशी भूमिका जवळपास १३ राजकीय संघटनांनी घेतली आहे. त्यातच आता औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज यांची सभा होणार का याकडे लक्ष लागलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल. औरंगाबाद पोलीस आयुक्त तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. सभेला परवानगी द्यायची की नाही ते पोलीस आयुक्त ठरवतील. राज्य सरकार ठरवणार नाही, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं. 

राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी स्थिती राज्यात नाहीराज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मात्र सत्ता न मिळाल्यानं काही जणांकडून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे, राज्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जात आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली नाही, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरे