शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक...स्फोटकांचा साठा करणारा सुधन्वा गोंधळेकर शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 19:40 IST

विविध टाकलेल्या छाप्यांमधून 20 बॉम्ब आणि 50 बॉम्ब तयार येतील इतकं साहित्य जप्त

मुंबई: नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर आता एटीएसनं आणखी दोघांना अटक केली आहे. त्यातील सुधन्वा गोंधळेकर हा संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे, सोलापूर, सातारा नालासोपाऱ्यात घातपात घडवण्याचा कट यांनी आखला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. एटीएसनं या प्रकरणात विविध टाकलेल्या छाप्यांमधून 20 बॉम्ब आणि 50 बॉम्ब तयार करता येतील इतकं साहित्य जप्त केलं आहे. 

शिवप्रतिष्ठानचं स्पष्टीकरणसुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता होता, पण गेल्या चार वर्षांपासून त्याचा संघटनेशी कुठलाही संबंध नाही. त्याच्याकडे शिवप्रतिष्ठानचं कुठलंही पद नाही. सध्या कुठल्याही गोष्टीचा संबंध संभाजी भिडे यांच्याशी जोडला जातो. परंतु, आम्ही देशभक्त कार्यकर्ते घडवतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशीच मागणी आम्हीही करतो, असं शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी नितीन चौगुले यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Anti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी