शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

वर्तमानासोबत आता भविष्यही सांगणार ‘लोकमत’,astro.lokmat.com वेबसाइट आज होणार लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:41 IST

देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं ‘लोकमत डॉट कॉम’ आता वाचकांना ‘कल की बात’ सांगण्यासाठी सज्ज झालं आहे. म्हणजेच, वर्तमानाबद्दल आपल्याला अपडेट ठेवतानाच आम्ही तुम्हाला भविष्यातील घटनांबाबतही सूचित करणार आहोत.

 मुंबई : देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं ‘लोकमत डॉट कॉम’ आता वाचकांना ‘कल की बात’ सांगण्यासाठी सज्ज झालं आहे. म्हणजेच, वर्तमानाबद्दल आपल्याला अपडेट ठेवतानाच आम्ही तुम्हाला भविष्यातील घटनांबाबतही सूचित करणार आहोत. astro.lokmat.com ही आमची नवीकोरी वेबसाइट आज लाँच होत आहे. त्यानिमित्त, दुपारी ३ वाजता प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धार्थ जानी आणि धर्मेश जोशी ‘लोकमत’च्या ‘फेसबुक पेज’वरून आपल्या प्रश्नांना ‘लाइव्ह’ उत्तरं देणार आहेत. अभिनेता समीर धर्माधिकारी आणि अभिनेत्री नेहा जोशी त्यांच्याशी संवाद साधतील.आपलं ग्रहमान कसं आहे, कुठल्या ग्रहाची कृपादृष्टी आपल्या राशीवर आहे आणि कोणता ग्रह वक्री आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. गुरू ग्रहाबद्दलचा आदर आणि शनिबद्दलची भीती सर्वश्रुतच आहे. हे ग्रह आपल्या कुंडलीत कुठे आहेत, यावर बरंच काही ठरत असतं,असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे या ग्रहांबद्दलचे अपडेट्स घेण्यासाठी श्रद्धाळू मंडळी विश्वासू, जाणकार ज्योतिषांच्या शोधात असतात.पण, astro.lokmat.com वेबसाइटवरून त्यांना घरबसल्या, एका फोनवर आपल्या राशिभविष्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकेल.आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण कळवल्यास आपल्याला या वेबसाइटवरूनमोफत कुंडली बनवून मिळेल. त्यासोबतच, दैनंदिन, मासिकआणि वार्षिक राशिभविष्यही ंastro.lokmat.comवर उपलब्ध आहे. कुठल्या राशीच्या व्यक्तींनी कुठलं रत्न वापरावं, त्याची सत्यता कशी पडताळून बघावी, याबाबतची परिपूर्ण माहिती वेबसाइटवर मिळेल.महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाचा वृत्तसमूह असलेला ‘लोकमत’ आपल्या विश्वासार्हतेसाठी ओळखला जातो. astro.lokmat.com ही साइटही आपल्या विश्वासास पात्र ठरेल, याबद्दल आम्हाला खात्री वाटते. powered by ganeshaspeaks.com

टॅग्स :Astrologyफलज्योतिषLokmatलोकमतonlineऑनलाइन