शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दोनच दिवस अधिवेशन; विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडूनच नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:48 IST

नियमित अधिवेशन घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून नियमावली ठरवायला हवी आणि पुढचे अधिवेशन पूर्ण काळासाठी व्हायला हवे या शब्दात त्यांनी कान टोचले. 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोनच दिवस होत असल्याबद्दल विरोधक टीका करीत असताना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली. नियमित अधिवेशन घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून नियमावली ठरवायला हवी आणि पुढचे अधिवेशन पूर्ण काळासाठी व्हायला हवे या शब्दात त्यांनी कान टोचले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सभागृहात करण्यात आलेल्या नियोजनाची उपरोधिकपणे स्तुती करत कौतुक केले. कोरोनाचा बाप काय आजोबा आाला तरी काही होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी असल्याचे ते म्हणाले, पण अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे का, असा सवाल त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणार नसेल, मांडलेल्या विधेयकांवरही चर्चा करता येणार नसेल तर अधिवेशन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. हा धागा पकडून अध्यक्ष पटोले म्हणाले की, अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने आमदारांना आपले अधिकार राखता येत नाहीत. तसेच जनतेचे प्रश्नांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे सरकार आणि विरोधकांनी एकत्रित बसून नियमित अधिवेशन कसे घेता येईल यादृष्टीने नियमावली तयार करावी, असे निर्देश देत आगामी अधिवेशन हे नियमित स्वरूपाचे झाले पाहिजे, असे बजावले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले