शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण : फळणीकरची सरबराई, सहायक फौजदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:18 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी महेश फळणीकरला अलिबाग न्यायालयात हजर करणाऱ्या पोलिसांच्या पथकाकडून सरबराई करण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पथकातील एका सहायक फौजदाराला निलंबित केले. तर पोलीस शिपाईला शोकॉज नोटीस बजावली.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण फळणीकरची सरबराई, सहायक फौजदार निलंबित

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी महेश फळणीकरला अलिबाग न्यायालयात हजर करणाऱ्या पोलिसांच्या पथकाकडून सरबराई करण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पथकातील एका सहायक फौजदाराला निलंबित केले. तर पोलीस शिपाईला शोकॉज नोटीस बजावली.संशयित फळणीकरला मैत्रिणीसोबत जेवण आणि गप्पा मारण्यासाठी सवलत देण्यात आली होती. निलंबित अधिकाऱ्यांसह शिपाई यांची नावे सांगण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत.बिद्रे यांच्या खुनाचा उलगडा फळणीकरने केला आहे. त्याला मंगळवारी (दि. ८) अलिबाग न्यायालयात हजर केले होते. यावेळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी त्याला मैत्रिणीसोबत जेवणाची सोय, गप्पा मारण्यासाठी खास मुभा दिली होती. याची व्हिडीओ क्लिप बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली होती. ती सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पारसर यांनी ही कारवाई केली.

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूर