शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तब्बल ६२ लाखांवर शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ

By रूपेश उत्तरवार | Updated: August 3, 2022 06:09 IST

केवळ ३८ लाख शेतकऱ्यांनी घेतला सहभाग. मुख्यमंत्र्यांनी काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली; परंतु मदतीची घोषणा केेली नाही.

- रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात हवामान विभागाने पुढील काळातही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यात काही जिल्ह्यांतील ३८ लाख शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित केली असली तरी अखेरची मुदत संपल्याने या प्रक्रियेतून ६२ लाख शेतकरी बाद झाले आहेत. पैशाची चणचण आणि विमा मिळण्याची शाश्वती नसल्याने एक कोटी खातेधारकांपैकी ६२ टक्के शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागच घेतला नाही.

मुख्यमंत्र्यांनी काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली; परंतु मदतीची घोषणा केेली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडे पीक विमा काढणे हाच मोठा आधार होता. केंद्राने त्यासाठी १ ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती. अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातील ३८ लाख ४३ हजार ७२४ शेतकऱ्यांनी विमा काढल्याची नोंद आहे. राज्यात शेतकरी खातेधारकांची संख्या एक कोटी आहे. त्यापैकी ३८ टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला. या शेतकऱ्यांनी २९६ कोटी ५७ लाख ५४ हजार १५१ रुपयांची रक्कम भरली. मात्र, ६२ लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरविली आहे.

अहवालच तयार नाहीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. १ ऑगस्टपर्यंत अहवाल तयार होणे अपेक्षित होते. मात्र, नुकसानच मोठे आहे. सर्वेक्षण करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे अहवाल रखडला आहे.जिल्हा     शेतकरी     संरक्षित क्षेत्रयवतमाळ     ३ लाख ९९ हजार     ३ लाख हेक्टरअमरावती     २ लाख १५ हजार     १ लाख ९१ हजार हेक्टरऔरंगाबाद     ७ लाख २८ हजार     ३ लाख ११ हजार हेक्टरभंडारा     १ लाख २७ हजार     ५५ हजार हेक्टरबुलडाणा     ३ लाख ४९ हजार     २ लाख ७७ हजार हेक्टरगडचिरोली     २४ हजार     १६ हजार हेक्टरजळगाव     १ लाख ३५ हजार     १ लाख २८ हजार हेक्टरलातूर     ७ लाख ३७ हजार     ५ लाख हेक्टरनंदुरबार     ८ हजार     ६ हजार हेक्टरउस्मानाबाद     ६ लाख ६८ हजार     ५ लाख हेेक्टर पालघर     १९ हजार ३७५     १० हजार ८५ हेेक्टर रायगड     ६ हजार     २ हजार हेक्टरसांगली     २३ हजार     १३ हजार हेक्टरसातारा     ३ हजार     १ हजार हेक्टरसोलापूर     १ लाख ९५ हजार     १ लाख ६२ हजारनाशिक     २ लाख     १ लाख ६२ हजार

टॅग्स :Farmerशेतकरी