शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच महापालिकांमध्ये तृतीयपंथींच्या नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:02 IST

तृतीयपंथींच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुंबई : पुणे महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने तृतीयपंथींची कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये अशा नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांना केली जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

तृतीयपंथींच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी  उपप्रश्न विचारला होता. तृतीयपंथी समाजासाठी पाच वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महामंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती रखडल्या असून, त्या दोन महिन्यांत केल्या जातील, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

विभागीय आणि जिल्हा स्तरावरही यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यावरील नियुक्त्याही याच दोन महिन्यांत करण्यात येतील. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात आल्यावर तृतीयपंथींयांना बीजभांडवल उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईvidhan sabhaविधानसभा