शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित मनोधैर्य योजनेतील त्रुटींच्या अभ्यासासाठी समिती, समितीवर न्यायाधीशांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 04:52 IST

बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेत सारासार विचार न करता सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यात कुठेही तर्कसुसंगतता नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने

मुंबई : बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेत सारासार विचार न करता सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यात कुठेही तर्कसुसंगतता नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने या योजनेतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी विद्यमान न्यायाधीशांची एक समिती नेमली.उच्च न्यायालयाचे विद्यमान न्या. मृदूला भाटकर, न्या. गिरीश कुलकर्णी व महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव यांची मिळून एक समिती उच्च न्यायालयाने नियुक्त केली. ही समिती सर्वांचे म्हणणे ऐकून सर्वसमावेशक योजना बनवले.आॅगस्टमध्ये राज्य सरकारने मनोधैर्य योजनेत सुधारणा केली. या सुधारित योजनेला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. सुधारित योजनेनुसार, पीडितेला मदतनिधीतून आधी २५ टक्के दिले जातील आणि उर्वरित ७५ टक्के रक्कम १० वर्षांच्या कालावधीसाठी बँक खात्यात फिक्स डिपॉझिटमध्ये जमा होतील. पीडिता अल्पवयीन असली तर ती रक्कम २० वर्षांसाठी बँकेत ठेवण्यात येईल. २५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम तत्काळ दिली जाणार नाही.पीडिता २५ हजार रुपये घेऊन काय करणार, असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला केला. ‘पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवून मुलीला किती व्याज मिळणार? सरकारने केवळ पैशांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. हा गंभीर प्रश्न असून एकदाच यावर तोडगा काढला पाहिजे,’ असे न्यायालयाने म्हटले.योजना सादर करा-मदतनिधीची रक्कम पीडितेपर्यंत पोहचण्यासाठी लागणारा कालावधी, या रकमेचा वापर कशासाठी करायचा इत्यादीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही एक समिती नेमत आहोत.या समितीमध्ये न्या. मृदूला भाटकर, न्या. गिरीश कुलकर्णी, महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांचा समावेश असेल. तसेच यामध्ये एनजीओच्या सदस्यांचाही समावेश असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.सर्व बाबींचा अभ्यास करून सर्वसमावेशक योजना तयार करण्यात आली की, ती आमच्यापुढे सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट